Sangali Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 46 results
परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

महाराष्ट्रOct 31, 2019

परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

मनमाड, 31 ऑक्टोबर: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झाली.परतीच्या पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी संपूर्णत: उध्वस्त झाली. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बाग या परतीच्या पावसातील वादळीवाऱ्याने जमिनदोस्त झाली आहे. दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय. यामुळं आता शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागा थेट तोडण्यास सुरूवात केली आहे. सलग तीन तीन चार चार दिवस पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचे घड अक्षरशा तुटून गेले आहेत

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading