#sangali

Showing of 27 - 40 from 90 results
सांगलीत क्रूझर - ट्रॅक्टरच्या अपघातात 6 पैलवानांचा जागीच मृत्यू

बातम्याJan 13, 2018

सांगलीत क्रूझर - ट्रॅक्टरच्या अपघातात 6 पैलवानांचा जागीच मृत्यू

कडेगाव तालुक्यातील वांगी गावात ट्रॅक्टरने क्रूझरला गाडीच्या अपघातात सहा पैलवानांचा मृत्यु झालाय तर सहा जण जखमी झालेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेले सर्व पैलवान हे क्रांति कुस्ती केंद्राचे मल्ल होते. हे सर्वजण साताऱ्यात कुस्ती खेळून घराकडे परतत असताना हा अपघात घडला.

Live TV

News18 Lokmat
close