#sandeep deshpande

Showing of 1 - 14 from 35 results
VIDEO : शेलारांनी आता याची नोंद घ्यावी, मनसेचा भाजपवर आणखी एक 'सर्जिकल स्ट्राईक'

व्हिडिओApr 27, 2019

VIDEO : शेलारांनी आता याची नोंद घ्यावी, मनसेचा भाजपवर आणखी एक 'सर्जिकल स्ट्राईक'

मुंबई, 27 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपनं त्यांच्याच स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं. बघाच तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी केलेले सर्व आरोप भाजपनं फेटाळून लावले. खोटे व्हिडिओ दाखवून भाजप जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात, अशी टीकाही भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. तर दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची आणखी एक पोलखोल केली. भाजपने प्रसिद्ध केलेली जाहिरात खोटी असल्याचं सांगत जाहिरातीतील महिलेलाच पत्रकार परिषदेत हजर केलं. आता शेलारांनी याची नोंद घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

Live TV

News18 Lokmat
close