sand mafiya

Sand Mafiya

Sand Mafiya - All Results

Chandrapur : वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त

बातम्याMay 24, 2021

Chandrapur : वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, दहा ट्रॅक्टर जप्त

Chandrapur Action against sand smugglers शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पथकाला दिल्या.

ताज्या बातम्या