#sanath jayasuriya

World Cup : बांगलादेशच्या 'या' खेळाडूनं दिले दिग्गजांना धोबीपछाड, वर्ल्ड कपमध्ये केला अनोखा विक्रम

बातम्याJun 3, 2019

World Cup : बांगलादेशच्या 'या' खेळाडूनं दिले दिग्गजांना धोबीपछाड, वर्ल्ड कपमध्ये केला अनोखा विक्रम

बांगलादेशनं जायंट किलर बनत रविवारी झालेल्या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या संघाला 21 धावांनी पराभूत केलं.