#sanatan sanstha

दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकरला 23 जूनपर्यंत CBI कोठडी

बातम्याJun 20, 2019

दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकरला 23 जूनपर्यंत CBI कोठडी

पुनाळेकरांकडून आणखी काही माहिती पाहिजे असल्यानं चौकशी करणं गरजेचं आहे असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद ग्राह्य धरला