Samsung Note

Samsung Note - All Results

2021 पासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर स्मार्टफोन? हे आहे कारण

टेक्नोलाॅजीDec 3, 2020

2021 पासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर स्मार्टफोन? हे आहे कारण

सॅमसंगने पहिल्यांदा नोट 2011 मध्ये लाँच केला होता. जो मोठ्या स्क्रिन मॉडेलच्या रुपात बाजारात जबरदस्त पॉप्युलर झाला होता. या फोनने अॅपललाही मागे टाकत, सॅमसंगला त्या वर्षात पहिल्यांदा जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी होण्यास मदत केली होती.

ताज्या बातम्या