जलदुर्ग किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.