#sambhaji bhides

Showing of 40 - 53 from 64 results
हिंगोलीत भिडे गुरूजींच्या प्रतिमेला चक्क दुधाचा अभिषेक, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा कहर

महाराष्ट्रMar 28, 2018

हिंगोलीत भिडे गुरूजींच्या प्रतिमेला चक्क दुधाचा अभिषेक, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा कहर

हिंगोलीतील भिडे गुरूजींच्या समर्थकांनी मात्र, दोन पावलं पुढे जात चक्क त्यांच्या प्रतिमेलाच दुग्धाभिषेकच घातलाय. कोरेगाव भीमा दंगलीत भिडे गुरूजी यांच्या विरोधात कोणतेच सबळ पुरावे नसल्याचं स्पष्ट केलंय.