#samajvadi

SPECIAL REPORT: मायावतींच्या 'या' निर्णयानं राजकीय भूकंप होणार?

बातम्याJun 5, 2019

SPECIAL REPORT: मायावतींच्या 'या' निर्णयानं राजकीय भूकंप होणार?

मुंबई, 5 जून: लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावती आणि अखिलेश यादवांनी महागठबंधन करीत भाजपला जोरदार धक्का दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यांचा दारुण पराभव झाल्यानंतर मायावतींनी महागठबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशच्या राजकारणात वेगळी राजकीय समीकरणं पुढं येण्याची शक्यता आहे.