सैफ अली खान आपला मोठा मुलगा तैमुरसोबत (Taimur) करीनाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. परंतु चाहत्यांनी अद्याप सैफ-करीनाच्या बाळाचा चेहरा पाहिलेला नाही.