Saibaba Videos in Marathi

साईंच्या जन्मगावाचा वाद सुरू असताना आणखी एका गावाची उडी, काय आहे नवा दावा?

बातम्याJan 22, 2020

साईंच्या जन्मगावाचा वाद सुरू असताना आणखी एका गावाची उडी, काय आहे नवा दावा?

साईबाबांच्या जन्मस्थानावरून सध्या शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद सुरू आहे. त्यात आता सिंधुदुर्गातल्या कविल गावातल्या ग्रामस्थांनी एक नवा दावा केला आहे.

ताज्या बातम्या