Safety

Safety - All Results

Showing of 1 - 14 from 57 results
महिलांसाठी 24 तास काम करणार राष्ट्रीय हेल्पलाईन,या क्रमांकावर करता येणार तक्रार

बातम्याJul 29, 2021

महिलांसाठी 24 तास काम करणार राष्ट्रीय हेल्पलाईन,या क्रमांकावर करता येणार तक्रार

महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश असून मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. अत्याचाराने पीडित महिलांना पोलीस, हॉस्पिटल, मनोविकारतज्ज्ञ अशा सगळ्या सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यामागची भूमिका आहे.

ताज्या बातम्या