#safe

Showing of 1 - 14 from 94 results
दोन दिवसांत करा बँकेतली महत्त्वाची कामं, 11 तास बंद असणार 'ही' सेवा

बातम्याJan 16, 2020

दोन दिवसांत करा बँकेतली महत्त्वाची कामं, 11 तास बंद असणार 'ही' सेवा

बँकेनं आपल्या ग्राहकांना SMS आणि E mail द्वारे अलर्ट जारी केला आहे. 18 जानेवारी रोजी 11 तासांसाठी सेवा बंद राहणार असल्यानं ग्राहकांना पुन्हा एकदा मनस्ताप होणार आहे.