#sadhvi pragya thakur

VIDEO : साध्वी यांच्यावर टीका करत प्रकाश आंबेडकरांचा संघावर निशाणा, म्हणाले...

व्हिडिओApr 19, 2019

VIDEO : साध्वी यांच्यावर टीका करत प्रकाश आंबेडकरांचा संघावर निशाणा, म्हणाले...

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 19 एप्रिल : संघ ही आतंकवादी संघटना आहे. संघाने भाजपही संघटना उभी केली. त्यामुळे भाजप ही दहशतवादीचं उमेदवारच देईल. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी प्रामाणिक राहून ठरवलं पाहिजे आपण दहशतवाद्यांच्या पाठीशी राहायचं का? अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Live TV

News18 Lokmat
close