'त्या साध्वी मूर्ख आहेत. दुर्दैव आहे आमचं त्या आमच्या पक्षात आहेत', असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं आहे. News18 Lokmat वर 'बेधडक' या कार्यक्रमात चर्चेदरम्यान मधू चव्हाण बोलत होते.