#sadhvi pragya singh thakur

Showing of 1 - 14 from 15 results
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञा कोर्टात हजर

बातम्याJun 7, 2019

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञा कोर्टात हजर

मुंबई, 7 जून: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टात हजर झाल्या आहेत. २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईतील विशेष न्यायालयात उपस्थित राहावे, असा आदेश त्यांना देण्यात आला होता. सुरुवातीला मात्र त्या हजर राहणार नसल्याचं पत्राद्वारे कळवलं होतं मात्र त्यांची ही विनंती विशेष न्यायालयानं फेटाळून लावत त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले.