Sadak Videos in Marathi

सेल्फी काढण्यासाठी बिबट्याच्या जीवाशी खेळ; VIDEO VIRAL

व्हिडिओJan 10, 2019

सेल्फी काढण्यासाठी बिबट्याच्या जीवाशी खेळ; VIDEO VIRAL

गोंदिया, 10 जानेवारी : 8 मिहन्यांच्या जख्मी नर बिबट्यासोबत सेल्फ़ी काढण्याचा धक्कादायक प्रकार सड़क अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बिटमध्ये घडला आहे. सेल्फ़ी काढण्याच्या नादात या युवकांनी जख्मी अवस्थेत असलेल्या बिबटाचं शेपुट पकडून त्याला फरफटत नेलं. या सर्व प्रकाराचा VIDEO सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर वन विभागाने तीन ग्रामस्थांना अटक केली. या धक्कादायक प्रकारात सामील असलेल्या आणखी काही जणांचा वन विभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. या विकृत लोकांमुळे तीन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.