#sachin

Showing of 1 - 14 from 154 results
सचिन अहिर यांच्या 'हार्टब्रेक' विधानाला पवारांनी लगावला टोला, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 1, 2019

सचिन अहिर यांच्या 'हार्टब्रेक' विधानाला पवारांनी लगावला टोला, पाहा हा VIDEO

मुंबई, 01 ऑगस्ट : शरद पवार माझ्या हृदयात आहेत, असं विधान न्यूज18 लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. अशा लोकांचं हृदय तपासायला पाहिजे, असा टोला त्यावर आज शरद पवारांनी लगावला.