#sachin tendulkar

Showing of 1 - 14 from 105 results
VIDEO : जब मिले दो यार, मग मैदानात नुसता राडा!

स्पोर्टसMay 9, 2019

VIDEO : जब मिले दो यार, मग मैदानात नुसता राडा!

मुंबई, 09 मे : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ...एकेकाळचे हे जीवलग मित्र..एक मास्टर ब्लास्टर तर दुसरा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध...हे दोघंही जण काही कारणानं दुरावले होते. मैदानात या दोघांची एकत्र फटकेबाजी पाहायला मिळाली नव्हती. पण आता या दोघांचा एकत्र प्रॅक्टीस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डी. वाय. पाटील स्टेडिअमवरचा हा व्हिडिओ आहे. ग्रीन रुममध्ये सचिन आणि विनोदच्या संवादात चेष्टा मस्करी बघायला मिळाली. विशेष म्हणजे विनोद बॅटिंग करणार तर त्याला क्रिकेटचा देव खुद्द सचिन बॉलिंग करतानाचा हा व्हिडिओ आहे.