#sachin tendulkar

Showing of 14 - 27 from 64 results
'कसोटी' पाहणाऱ्या सचिनच्या आयुष्यातल्या या आहेत पाच घटना

बातम्याJan 2, 2019

'कसोटी' पाहणाऱ्या सचिनच्या आयुष्यातल्या या आहेत पाच घटना

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम केले, कर्तृत्व गाजवलं नवा आदर्श निर्माण केला. पण त्याच्या आयुष्यातल्या काही घटनांनी तो खचून गेला होता. त्या धक्क्यांतून सावरण्यास त्याला वेळ लागला. आचरेकर सरांचं निधन हेही सचिनच्या आयुष्यात पोकळी निर्माण करणारं ठरणार आहे. मात्र लढवय्या असलेला सचिन या प्रत्येक प्रसंगातून तावून सुलाखून निघाला आणि मोठा झाला.

Live TV

News18 Lokmat
close