#saamna paper

मोदी सरकारवर ठाकरी बाण, बाबरीचं कोर्ट बरखास्त करण्याची अजब मागणी

बातम्याDec 20, 2018

मोदी सरकारवर ठाकरी बाण, बाबरीचं कोर्ट बरखास्त करण्याची अजब मागणी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून राम मंदिर निर्माण संदर्भात मोदी सरकारवर बोचरी टिका केलीय.