चारचाकी गाडीच्या (Four Wheeler) एका व्हिआयपी नंबरसाठी (VIP Number)लाखो रुपयांची बोली लागल्याचं पाहायला मिळालं. व्हिआयपी नंबरसाठी 1 लाखांपासून बोली सुरू झाली आणि ती 6 सहा लाखांपर्यंत पोहोचली.