#rti reply

अमित शहा संचालक असलेल्या 'डीसीसीबी' बँकेत नोटबंदीनंतर सर्वात जास्त जमा झाल्या जुन्या नोटा - 'आरटीआय'मधून माहिती उघड

बातम्याJun 21, 2018

अमित शहा संचालक असलेल्या 'डीसीसीबी' बँकेत नोटबंदीनंतर सर्वात जास्त जमा झाल्या जुन्या नोटा - 'आरटीआय'मधून माहिती उघड

भाजपचे अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या जिल्हा सहकारी बँकेत नोटबंदीनंतर पहिल्या पाच दिवसांमध्ये सर्वाधिक नोटा जमा झाल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.