उदय जाधव, मुंबई, 13 फेब्रुवारी : युतीची रखडलेली चर्चा आता मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण, खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघच युतीची मोट बांधण्यासाठी सरसावल्याचं समजतंय आणि एक पाऊल मागे घेत अमित शहा आणि गरज पडल्यास नरेंद्र मोदी 'मातोश्री'वर जाण्याची शक्यता आहे.