#rss

Showing of 53 - 66 from 382 results
राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप, NCPचे 2 मोठे नेते करणार शिवसेना प्रवेश

बातम्याJul 25, 2019

राज्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप, NCPचे 2 मोठे नेते करणार शिवसेना प्रवेश

या दोन मोठ्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात सूपडा साफ झाला, असंच म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का असेल.