#rpi

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO: आठवलेंचं दुःख आलं ओठांवर... 'आम्ही मोदींना साथ दिली, पण त्यांनी आम्हाला सोडलं'

व्हिडिओFeb 25, 2019

VIDEO: आठवलेंचं दुःख आलं ओठांवर... 'आम्ही मोदींना साथ दिली, पण त्यांनी आम्हाला सोडलं'

मुंबई, 25 फेब्रुवारी : सेनेसोबत युती करतांना आम्हाला अजिबात विचारात घेतलं गेलं नाही,'' अशी खंत रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ''आम्ही मोदींना सतत साथ दिली, पण आम्हाला त्यांनी सोडलं. शिवसेना सतत भाजपच्या विरोधात बोलत आली, पण त्यांना सोबत घेतलं. हे चांगलं राजकारण नाही,'' अशी खंत रामदास आठवले यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ''आम्ही मोदींच्याच नेतृत्वातच काम करण्यास इच्छूक आहोत. पण रिपाईला सन्मानपूर्ण वागणूक मिळायलाच हवी. चर्चेनंतर मार्ग निघणं आवश्यक आहे, अन्यथा आम्हाला विचार करावा लागेल'' असंही ते म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close