#rpf

Showing of 1 - 14 from 30 results
RPF जवान होता म्हणून नाहीतर...पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

देशOct 28, 2019

RPF जवान होता म्हणून नाहीतर...पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

28 ऑक्टोबर: धावत्या ट्रेन पकडण्याच्या नादात तरुण ट्रेनमधून खाली पडला आणि तेवढ्यात ड्युटीवर असलेल्या सीआरपीएफ जवानाने त्याचे प्राण वाचवले. सीआरपीएफ जवान जर तिथे आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.