गौरीने हा फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाला. शाहरुख खाननेही हा फोटो पाहिला आणि त्याने फोटोवर कमेंटही केली.