या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव आलं असून हेच मंत्री सदर तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.