News18 Lokmat

#roger federer

Wimbledon: ग्रास कोर्टच्या राजा अंतिम फेरीत; फेडरर भिडणार जोकोव्हिचविरुद्ध!

बातम्याJul 13, 2019

Wimbledon: ग्रास कोर्टच्या राजा अंतिम फेरीत; फेडरर भिडणार जोकोव्हिचविरुद्ध!

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) याने सेमीफायनल सामन्यात स्पेनच्या दिग्गज टेनिसपटू राफेल नडाल (Rafael Nadal) याचा पराभव करत विम्बल्डनच्या (Wimbledon) अंतिम फेरीत प्रवेश केला.