Robot Videos in Marathi

SPECIAL REPORT : काय घेणार आपण? या हाॅटेलमध्ये रोबो घेतो आॅर्डर!

देशFeb 7, 2019

SPECIAL REPORT : काय घेणार आपण? या हाॅटेलमध्ये रोबो घेतो आॅर्डर!

07 फेब्रुवारी : तुम्ही जेव्हा हॉटेलात जाता तेव्हा वेटरला खाद्यपदार्थांची ऑर्डर देता. मात्र, चेन्नईत असं एक हॉटेल सुरु झाले आहे, जिथं ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत सगळी काम रोबोट करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे रोबोट चक्क तमिळ आणि इंग्रजीत ग्राहकांशी संवाद साधतात.