News18 Lokmat

#robert vadra

रॉबर्ट वाड्रांसाठी पोस्टरबाजी, निवडणूक लढवण्यासंदर्भात दिली 'ही' प्रतिक्रिया

बातम्याMar 10, 2019

रॉबर्ट वाड्रांसाठी पोस्टरबाजी, निवडणूक लढवण्यासंदर्भात दिली 'ही' प्रतिक्रिया

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद, सोनिपत आणि मुरादाबाद इथून निवडणूक लढवण्याची मागणी करणारे पोस्टर लावण्यात आहेत.