Road transport and highways minister

Road Transport And Highways Minister

Road Transport And Highways Minister - All Results

नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; रोटी-बेटीच्या नाळेने 2 देशांचं नातं झालं दृढ

बातम्याOct 14, 2021

नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; रोटी-बेटीच्या नाळेने 2 देशांचं नातं झालं दृढ

सध्या नेपाळ आणि भारताचे संबंध खराब असले तरी आता भारत आणि नेपाळच्या संबंधात आता नवे पर्व सुरू होणार आहे. कारण आता नेपाळमधील शेर बहादुर देउवा सरकारमध्ये एका भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या