Road Accident Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
धक्कादायक! नाल्यावरील फुटपाथ खचला, पाहा दुर्घटनेचा LIVE VIDEO

देशOct 28, 2019

धक्कादायक! नाल्यावरील फुटपाथ खचला, पाहा दुर्घटनेचा LIVE VIDEO

सिरोही, 28 ऑक्टोबर: राजस्थानमधील सिरोही इथे फुटपाथ खचल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे फुटपाथवरुन तरुण जात असताना अचानक खचल्यामुळे तरुणही आतमध्ये पडला. घटनेमध्ये दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.