Rj Malishka

Rj Malishka - All Results

मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

बातम्याSep 19, 2019

मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबईकरच नाहीत तर संपूर्ण राज्यभरातले नागरिक खड्ड्यांनी हैराण झाले आहेत. याचविरोधात आता आवाज उठवला आहे आरजे मलिष्कानं. तिनं खड्ड्यांवर एक मस्त गाणं केलं आहे. याआधीही मलिष्कानं केलेलं तुझ्या माझ्यावर भरोसा नाय काय हे गाणं प्रचंड गाजलं होतं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading