Rishabh Pant Videos in Marathi

VIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू

व्हिडिओJan 15, 2019

VIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू

टीम इंडियाचे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या मते, रिषभ पंतमध्ये चॅम्पियन क्रिकेटर होण्याचे सर्व गुण आहे. रिषभ क्रिकेटमधील वेगवेगळ्या प्रकारात कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळू शकतो. तसंच २०१९ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्येही त्याची निवड होऊ शकते.

ताज्या बातम्या