'Covid विरुद्धच्या लढाईमध्ये आपण अखेरच्या टप्प्यावर आहोत. आता बेफिकीर राहून चालणार नाही. तरच पुढच्या काही वर्षांत भारत आर्थिक महासत्ता बनू शकेल', असं अंबानी यांनी PDPU च्या Convocation समारंभात सांगितलं.