#ril

Showing of 1 - 14 from 29 results
क्रीडाक्षेत्रात भारताची भरारी, लंडनच्या परिषदेत नीता अंबानींचे उद्गगार

बातम्याOct 8, 2019

क्रीडाक्षेत्रात भारताची भरारी, लंडनच्या परिषदेत नीता अंबानींचे उद्गगार

लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भाषण केलं. मुंबई इंडियन्सने क्रिकेटचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली, असं त्या म्हणाल्या.भारताल्या महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, असं त्यांनी सांगितलं.