मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जसे अॅल्युमिनियम फॉईल आणि प्लास्टिकमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नये, त्याचप्रमाणे अशी काही खाद्यपदार्थही मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. असे का होते ते जाणून घेऊया.