#revolver

धक्कादायक! रस्त्याच्या कडेला कारमध्ये आढळला डॉक्टर आणि प्रेयसीचा मृतदेह

बातम्याDec 4, 2019

धक्कादायक! रस्त्याच्या कडेला कारमध्ये आढळला डॉक्टर आणि प्रेयसीचा मृतदेह

प्रशांत विहार पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. गाडीच्या आत परवानाधारक पिस्तूलही सापडली आहे. त्यावरून पोलीस पुढील तपास करत आहेत.