#returns

Showing of 1 - 14 from 18 results
Union Budget 2019 : आयकराची घोषणा होताच मोदींच्या नावाने दणाणलं सभागृह; पहा VIDEO

व्हिडिओFeb 1, 2019

Union Budget 2019 : आयकराची घोषणा होताच मोदींच्या नावाने दणाणलं सभागृह; पहा VIDEO

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी मोदी सरकारचा सहावा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. 2019च्या अर्थसंकल्पात गोयल यांनी आयकर दात्यांसाठी मोठी घोषणा केली. आयकर मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला असून, ही मर्यादा वाढविल्यामुळे 3 कोटी लोकं कराच्या जाळ्यातून बाहेर पडले आहेत. आयकरासंदर्भात ही विशेष घोषणा होताच ''मोदी.. मोदी...'' अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. पाहुया आयकरासंदर्भात गोयल आणखी काय म्हणाले...