#result

Showing of 1 - 14 from 14 results
SSC Result : अपयशाने खचून जावू नका, या लोकांचा आदर्श घ्या!

बातम्याJun 8, 2019

SSC Result : अपयशाने खचून जावू नका, या लोकांचा आदर्श घ्या!

यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपयश आलं असेल तर त्याने खचून जाऊ नका. जगात अनेक लोकांनी नापास झाल्यानंतर पुन्हा यश मिळवलं आहे.