रोमॅन्टिक वाटणारा समुद्र कधी धोकादायक बनेल सांगता येत नाही. अक्राळविक्राळ समुद्रात वाहून जाणाऱ्या महिलेला एका सर्फरनं जीवावर उदार होत वाचवलं.