Rescue

Showing of 53 - 66 from 109 results
पाणी काढताना 6 महिला पडल्या विहिरीत!

व्हिडीओJun 3, 2019

पाणी काढताना 6 महिला पडल्या विहिरीत!

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 03 जून : दुष्काळ आणि पाणीटंचाई आता जीवघेणा ठरू लागला आहे. विहिरीतून पाणी काढताना तब्बल सहा महिला विहिरीत पडल्या. पाण्यासाठी या महिलांचा जीव धोक्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पानवाडी गावात ही घटना घडली.