#rescue operation

VIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद

देशDec 15, 2018

VIDEO: 8 वर्षांचा चिमुकला खेळताना विहिरी पडला, थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेरात कैद

गांधीनगर, 15 डिसेंबर : विहिरीत पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. खेळता-खेळता हा मुलगा थेट विहिरीत पडला. त्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर त्या मुलाला दाव्याच्या साहाय्यने वर खेचलं गेलं. गुजरातमधील जुनागढ इथला हा प्रकार घडला आहे. मुलाला वाचवतानाचा चित्तथरारक व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. सध्या या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close