नवीन वर्ष (New Year) आलं की प्रत्येकाला उत्सुकता असते ती वर्षभरात किती सुट्ट्या (Holidays)आल्या आहेत याची. कोणते सण कधी आहेत, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण कोणत्या वारी आले आहेत, जोडून सुट्टी आली आहे का, याची अनिवार उत्सुकता प्रत्येकालाच असते.