नव्या वर्षात जिओने खास ग्राहकांसाठी खूशखबर आणली आहे. आता पुन्हा एकदा जिओ ते इतर नेटवर्कसाठी देखील मोफत कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे.