Release Deat

Release Deat - All Results

'या' तारखेला रिलीज होणार रितेश देशमुखचा 'माऊली'!

मनोरंजनJul 24, 2018

'या' तारखेला रिलीज होणार रितेश देशमुखचा 'माऊली'!

रितेश देशमुखच्या 'माऊली' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. आषाढी एकादशीचं निमित्त साधून रितेशनं माऊलीचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा रिलीज कधी होणार याची तारीखही रिलीज केलीय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading