Happy Birthday Rekha : अभिनेत्री रेखा (Rekha) यांची अभिनयातील कारकिर्द अत्यंत यशस्वी आहे मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक वळणावर अपयश सहन करावे लागले होते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा यांच्यातील नातेसंबंध हा देखील बॉलिवूडमधील एक चर्चेचा विषय बनला होता.